Sanvad News खानापूर आटपाडी मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया अशा पद्धतीने होणार...

खानापूर आटपाडी मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया अशा पद्धतीने होणार...

Admin

 खानापूर आटपाडी मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया अशा पद्धतीने होणार...


आटपाडी kd24news :उद्या दिनांक 23/11/2024 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.*

 सर्वप्रथम 8 वाजता पोस्टल मतांची मोजणी सुरू होईल, त्यानंतर 30 minutes ने *EVM* मतमोजणी सुरू होईल.
        *EVM* (CU) मतमोजणी साठी 20 Tables नियोजित केले आहेत. साधारणतः EVM मोजणी चे *18 rounds* होतील. टपाली मतमोजणी व ETPBMS साठी 10 tables नियोजित केले आहेत.....

महत्वाची सुचना :मतमोजणी कक्षात उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांना उपस्थित राहता येईल,कोणालाही मोबाइल फोन आत मध्ये आणता येणार नाही. 
         ज्या पत्रकार बंधूंना CEO office ने entry passes दिलेले आहेत, त्यांच्यासाठी मतमोजणी कक्षाबाहेर स्वतंत्र कक्ष तयार करणेत येत आहे, तिथे Television ची व्यवस्था केली जाईल.पत्रकार बंधूंना माहिती देण्याकरिता Nodal officer नियुक्त करण्यात आलेला आहे.
        बळवंत कॉलेज च्या Gate पासून pedestrians zone करण्यात घोषित करण्यात आलेला आहे.कुणालाही आतमध्ये गाडी घेऊन येता येणार नाही.
To Top