Sanvad News खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

Admin

खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न 



 आटपाडी kd24news :दर्यापूर जि. अमरावती मधील ग्रा.पं. रामतीर्थ , गोळेगाव येथे खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. यात प्रामुख्याने - रामतीर्थ ता. दर्यापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सौंदर्याकरण करणे , रामतीर्थ ता. दर्यापूर येथील संत गाडगेबाबा पुतळा परिसरात सभागृह बांधकाम करणे. , गोळेगाव ता. दर्यापूर येथे ग्रा. प. मालकीच्या जागेवर सभागृह बांधकाम करणे. या ₹ ५५ लक्ष निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन खासदार बळवंतभाऊ वानखडे ( अमरावती लोकसभा ) यांच्या शुभहस्ते पार पडले.




 यावेळी प्रामुख्याने - मा.आमदार गजाननभाऊ लवटे ( दर्यापूर विधानसभा क्षेत्र ) , मा. सुधाकरभाऊ भारसाकडे ( तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर ) , मा. बाळासाहेब हिंगणीकर ( माजी सभापतींची जि.प. अमरावती ) , मा. सुनीलभाऊ गावंडे ( सभापती कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , मा. राजूभाऊ कराळे ( उपसभापती कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , मा. गजाननभाऊ जाधव ( अध्यक्षपदी विक्री दर्यापूर ) , मा. भारतभाऊ आठवले ( संचालक कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , मा. राजेशभाऊ खेडकर ( संचालक कृ.उ.बा.स. दर्यापूर ) , मा. साहेबराव भदे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे सन्माननीय संचालक मंडळ , मा. महेंद्रभाऊ दीपटे ( शिवसेना उ.बा.ठा ) , मा. विकासभाऊ येवले ( संचालक कृ.उ.बा.स. अंजनगाव सुर्जी ) , मा. अमोलभाऊ जाधव तसेच स्थानिक गावकरी मंडळी , म.वि.आ. चे पदाधिकारी व कार्यकर्ते या विकास कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

To Top