Sanvad News वैभवदादा पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी आटपाडीत खासदार सुप्रियाताई सुळे यांची जाहीर सभा भाळवणी गांधी चौक येथे माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांची जाहीर सभा

वैभवदादा पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी आटपाडीत खासदार सुप्रियाताई सुळे यांची जाहीर सभा भाळवणी गांधी चौक येथे माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांची जाहीर सभा

Admin

 वैभवदादा पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी आटपाडीत खासदार सुप्रियाताई सुळे यांची जाहीर सभा 



भाळवणी गांधी चौक येथे माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांची जाहीर सभा




आटपाडी kdnews :खानापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी खासदार सुप्रियाताई सुळे यांची आटपाडी मध्ये व दी माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या जाहीर सभा.



    खानापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदादा सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारासाठी महासंसदरत्न खासदार मा.सुप्रियाताई सुळे यांची विजयी निर्धार सभा रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९ वाजता साठेचौक जवळ बचतधाम मैदान,आटपाडी येथे आयोजित केली आहे. त्याचबरोबर रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९ वाजता,भाळवणी गांधी चौक येथे माजी मंत्री डॉ.विश्वजीत कदम यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.

To Top