शहाजी (बापू)जाधव यांचा शिवसेना पाक्षचे उमेदवार सुहास बाबर यांना जाहीर पाठिंबा
आटपाडी:आज आटपाडी येथे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सुहास अनिलराव बाबर यांना शहाजी बापू जाधव यांनी सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा दिला.
याप्रसंगी दत्तात्रय पाटील पंच, मनोज नांगरे पाटील, बाजीराव पाटील, दिनकर पाटील,रावसाहेब सागर, पोपट पाटील, रामदास सुरवंशी, यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जाहीर पाठिंबा दिला.
काळेखडी गावातील ग्रामस्थांनी एकमुखी मतदान करण्याचा निर्धार केला. यावेळी राजाराम जाधव,लक्ष्मण जाधव,सागर जाधव,रामचंद्र जाधव,अगंराव जाधव,संदिपान जाधव,समाधान जाधव,धनाजी जाधव,दादा जाधव,बंडु जाधव,विष्णू जाधव,विष्णू जाधव,पोपट जाधव,किसान जाधव,अरुण जाधव,दत्तात्रय जाधव,प्रकाश जाधव,मच्छिंद्र जाधव,शिवाजी जाधव,महादेव साहेब जाधव,अशोक जाधव,उत्तम जाधव,गणेश जाधव,राहुल पाटील,रणजीत पाटील,रावसाहेब चव्हाण,प्रवीण चव्हाण,प्रवीण जाधव,मुन्ना जाधव,अमोल जाधव,सुभाष जाधव,अविनाश जाधव,शिवाजी जाधव,महेश जाधव,अमित जाधव,अमोल जाधव,अंकुश जाधव आदी मान्यवर उपस्थितत होते.