Sanvad News आटपाडीचा संघर्ष योद्धा आयु.विलास खरात यांचा अमरसिहं उर्फ बापूसाहेब देशमुख यांचेकडून सन्मान !

आटपाडीचा संघर्ष योद्धा आयु.विलास खरात यांचा अमरसिहं उर्फ बापूसाहेब देशमुख यांचेकडून सन्मान !

Admin

आटपाडीचा संघर्ष योद्धा आयु.विलास खरात यांचा अमरसिहं उर्फ बापूसाहेब देशमुख यांचेकडून सन्मान !




आटपाडी kdnews :आटपाडी 23 सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह उर्फ बापूसाहेव देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे मा अध्यक्ष,आटपाडी मार्गदर्शक,आयु विलास खरात यांनी आटपाडी येथील बौद्ध समाज्यास डबई कुराणातील ४२८ एकर २२गुंठे इतकी जमीन शेती प्रयोजनासाठी संघर्ष करून महाराष्ट्र शासना कडून संस्थेच्या सभासदांच्या वारसांना मंजूर करून 26वर्ष लढा दिला, त्या बद्दल सांगली जिल्हा परिषदेचे मा अध्यक्ष,मा. अमरसिंह उर्फ बापूसाहेब देशमुख, यांच्या हस्ते सत्कार, सन्मान,करण्यात आला, व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी उपस्थित सर्व स्टाफ व मान्यवर होते 

To Top