Sanvad News भारती विद्यापीठ परिचारिका महाविद्यालयात शपथविधी समारंभ संपन्न

भारती विद्यापीठ परिचारिका महाविद्यालयात शपथविधी समारंभ संपन्न

Admin

 भारती विद्यापीठ परिचारिका महाविद्यालयात शपथविधी समारंभ संपन्न




आटपाडी kdnews :पुणे भारती विद्यापीठ धनकवडी शैक्षणिक संकुलातील परिचारिका महाविद्यालयात बी. एस. सी. नर्सिंग प्रथम वर्ष चा ३३ वा आणि जी. एन. एम. नर्सिंग प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा २३ वा दीपप्रज्वलन तथा शपथविधी समारंभ संपन्न झाला. यावेळी ट्रैनेड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (महाराष्ट्र स्टेट विभाग) चे अध्यक्ष राजाभाऊ राठोड, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. के. डी. जाधव, प्राचार्या डॉ. भाग्यश्री जोगदेव, उप-प्राचार्य डॉ. सुरेश रे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल वाचन, स्कॉलरशिप वाटप तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुरेश रे यांनी मानले.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

 घर बांधताय तर इंजिनियरचा सल्ला घ्या....




To Top