भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणेमार्फत, लेगासी कायरस येथे आरोग्य शिबीर संपन्न!
भारती विद्यापीठपुणे यांचे आभार!:राजेश भाटे!
आटपाडी kd24news :पुणे 10 डॉ. पतंगरावजी कदमसाहेब मंत्री, महाराष्ट्र राज्य, संस्थापक, भारती विद्यापीठ कुलपती, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय)यांच्या जयंतीनिमित्त. आमदार डॉ.विश्वजित कदम. मंत्री. महाराष्ट्र राज्य, कार्यवाह, भारती विद्यापीठ प्र-कुलगुरु, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) पुणे,यांच्या वाढदिवसानिमित्त,मोफत सर्व रोग निदान शिबिर (सर्व वयोगटांसाठी) व आरोग्य प्रदर्शन,लेगसी कायरोस रहाटणी, पिंपरी चिंचवडमोठया उत्सवात पार पडले,
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश भाटे होते, स्टाफ, कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, लोखंडे सर यांनी पुढाकार घेतला,
आभार प्रिन्सिपल, डॉ भाग्यश्री जोगदेव यांनी व्यक्त केले