Sanvad News पोलीस मित्र संघटना आटपाडी तालुका यांचे वतीने मा. आमदार गोपीचंद पडळकर व आटपाडी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान

पोलीस मित्र संघटना आटपाडी तालुका यांचे वतीने मा. आमदार गोपीचंद पडळकर व आटपाडी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान

Admin

 पोलीस मित्र संघटना आटपाडी तालुका यांचे वतीने मा. आमदार गोपीचंद पडळकर व आटपाडी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान 


आटपाडी kd24news :दिनांक 6 सांगली (आटपाडी)पोलीस मित्र संघटना आटपाडी तालुका यांचे वतीने जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले बद्दल आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर आटपाडी येथील मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी व पत्रकारांना पत्रकार दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यामध्ये,नेहमीच नागरिकांना व पोलिसांना मदत करणारी पोलीस मित्र संघटना या संघटने कडून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी पोलीस मित्र संघटनाचे अध्यक्ष व पत्रकार सदाशिव पुकळे, उपाध्यक्ष गणेश जाधव, जनसंपर्क प्रमुख व CBS news सांगली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग हातेकर,उपजन संपर्कप्रमुख लक्ष्मण नवले, उपनिरीक्षक विजय ताटपूजे, सहनिरीक्षक सुदर्शन बालटे, सचिव संदीप बालटे, कार्याध्यक्ष कैलास नरळे,सदस्य स्वप्निल राऊत इत्यादी पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



To Top