Sanvad News जवाहरलाल नेहरू विद्यालय झरे येथे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, विद्यमान चेअरमन मा.आर.एस.चोपडे सर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थांतर्गत समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन

जवाहरलाल नेहरू विद्यालय झरे येथे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, विद्यमान चेअरमन मा.आर.एस.चोपडे सर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थांतर्गत समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन

Admin

 जवाहरलाल नेहरू विद्यालय झरे येथे महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, विद्यमान चेअरमन मा.आर.एस.चोपडे सर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थांतर्गत समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन





आटपाडी:kd24news :झरे. महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीचे, विद्यमान चेअरमन मा.आर.एस.चोपडे सर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित संस्थांतर्गत समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 



या स्पर्धा जवाहरलाल नेहरू विद्यालय झरे याठिकाणी करण्यात आले आहे.



या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी संस्थेचे चेअरमन मा.आर.एस.चोपडे सर, समाजकल्याण सभापती मा.ब्रम्हानंद पडळकर साहेब,सौ.यु.आर.चोपडे मॅडम, मा.ए.एम. वाघमोडे काका यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती मा.नारायण अण्णा चवरे, सरपंच अंकुश आबा पाटील, सल्लागार कदम सर, एन.ए.यादव सर, मानेवाडी गावच्या सरपंच सौ.सुवर्णा खरात, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, सल्लागार मंडळ व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.




To Top