संघर्ष योद्धा,विलास खरात यांचा सत्कार!
आटपाडी kd24news :आटपाडी,घरनिकी महिला,वंचित आघाडी,कडून संघर्ष योद्धा,विलास खरात, यांचा, सत्कार करण्यात आला.
आटपाडी कुराणातील जमीनीसाठी 26 वर्ष संघर्ष करून जमीन मिळविली व सर्व सभासद यांना हक्क मिळवून दिला ,त्याबद्दल सत्कार सोहळा घेण्यात आला.या प्रसंगी सुमन नामदेव कदम ,राखी खरात घरनिकी, साहेबराव चंदनशिवे, शशिकांत मोटे, नंदकुमार खरात, आदी महिला, मान्यवर उपस्थित होते!