Sanvad News भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाईंना जयंती दिनी अभिवादन.

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाईंना जयंती दिनी अभिवादन.

Admin

 भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाईंना जयंती दिनी अभिवादन.



माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...



आटपाडी kd24news :सांगली दि. 07 भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हा पूर्व यांच्या वतीने विश्वशांती बुद्ध विहार श्रमिक नगर सांगली याठिकाणी त्याग मुर्ती माता रमाई यांना जन्मदिनाच्या निमित्ताने वंदन करण्यात आले.यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे तसेच जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच सरचिटणीस संजय कांबळे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर गीत सादर केले.यावेळी कोषाध्यक्ष विशाल कांबळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संपर्क प्रमुख संजय भुपाल कांबळे, हिरामण भगत, रत्न तोडकर, यशोदामाई बळखंडे, प्रियांकाताई धुळे,सचरेखाताई बळखंडे,जयाताई भगत,सुशिलाताई बळखंडे, सुप्रिया भगत,छाया धुळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top