Sanvad News सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे व तक्षशिला बुद्ध विहार महिला मंडळ नागपूर चाळ येरवडा यांच्या सौजन्याने महिलां साठी महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे व तक्षशिला बुद्ध विहार महिला मंडळ नागपूर चाळ येरवडा यांच्या सौजन्याने महिलां साठी महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Admin

 सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे व तक्षशिला बुद्ध विहार महिला मंडळ नागपूर चाळ येरवडा यांच्या सौजन्याने महिलां साठी महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न 



आटपाडी kd24news पुणे :सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे व तक्षशिला बुद्ध विहार महिला मंडळ नागपूर चाळ येरवडा यांच्या सौजन्याने महिलां साठी महिला दिना निमित्त 6 मार्च ते 8 मार्च पर्यंत कार्यक्रम उत्सवात पार पडला  

गजलक्ष्मी ज्वेलर्स खराडी तर्फे महिलां साठी स्पर्धा व खेळ घेण्यात आले विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. संविधान जागर अभियान घेण्यात आला मार्गदर्शन लोकायत चे श्रध्दा मॅडम यांनी मार्गदर्शन केले

8 मार्च रोजी परीसरातील कचरावेचक महिलांना पुष्प व साडी देऊन सन्मान करण्यात आला महिला बाल कल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद परीवेक्षिका डॉ रत्नप्रभा पोतदार मॅडम, व माजी उपमहापौर डॉ सिध्दार्थ धेंडे सर उपस्थित होते महिलांनी मनोगत व्यक्त केले. डॉ धेंडे सरांनी महिलांना मार्गदर्शन केले, व डॉ रत्नप्रभा पोतदार मॅडम नी जागतिक महिला दिना चे महत्त्व, व माहिती , कौटुंबिक हिंसाचार कायदा माहिती, व बेटी बचाव बेटी पढाव योजनेची माहिती व मार्गदर्शन केले 

कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा उज्वला गायकवाड व विहाराचे अध्यक्षा कविता घाडगे यांनी केले.

To Top